शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळ टोचणी प्रथेसह इतर अनिष्ट रूढींविरुद्ध दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने वेळ मागून घेतला. ...
ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले. ...
राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला. ...
घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयने ( डीएमईआर) गंभीर दखल घेतली असून या घटनेचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. ...