लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिले देण्याच्या अटीवर कंत्राटदारांचे काम - Marathi News | Contract work on condition of payment of bills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिले देण्याच्या अटीवर कंत्राटदारांचे काम

मनपा अधिका-यांनी लवकरात लवकर थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यावर एका कंत्राटदाराने काम सुरू केले. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपले. ...

शिक्षक भारतीच्या शिबिरात १०४ जणांचे रक्तदान - Marathi News | 104 blood donation camps in teacher's camp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक भारतीच्या शिबिरात १०४ जणांचे रक्तदान

शिक्षक भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १०४ शिक्षक-शिक्षिकांनी रक्तदान केले. ...

मांगीरबाबा यात्रा : म्हणणे मांडण्यासाठी देवस्थानला खंडपीठाने दिला वेळ - Marathi News | Mangir Baba Yatra: The time given by the Bench to the place of worship to be made | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांगीरबाबा यात्रा : म्हणणे मांडण्यासाठी देवस्थानला खंडपीठाने दिला वेळ

शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळ टोचणी प्रथेसह इतर अनिष्ट रूढींविरुद्ध दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने वेळ मागून घेतला. ...

एटीएसने अटक केलेल्या संशयिताला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Police custody till February 5 arrested ATS mumbra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एटीएसने अटक केलेल्या संशयिताला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक (24) याला दहशवाद विरोधी पथकाने अटक केली होती. आज औरंगाबाद येथील न्यायालयात एटीएसने त्याला न्यायालयात हजर केले. ...

साई संस्थानच्या निधीवर हायकोर्टाने घातले निर्बंध - Marathi News | The restrictions imposed by the High Court on the fund of the Sai Institute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साई संस्थानच्या निधीवर हायकोर्टाने घातले निर्बंध

राज्यात कोणतीही योजना अथवा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठल्या अटींवर जाहीर केला. ...

रेलगाव येथील बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा - Marathi News |  Print on a factory manufactured forged gutkha in Railgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेलगाव येथील बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा

पोलिसांची कारवाई : चार लाखांच्या गुटख्यासह साहित्य जप्त ...

स्ट्रेचरअभावी बाळाचा मृत्यू : 'डीएमईआर'ने घेतली गंभीर दखल - Marathi News | Child death due to stretcher due to absence: DEMER took serious note | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्ट्रेचरअभावी बाळाचा मृत्यू : 'डीएमईआर'ने घेतली गंभीर दखल

घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयने ( डीएमईआर) गंभीर दखल घेतली असून या घटनेचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. ...

घाटनांद्रा येथे ५५ वर्षापूर्वीच्या जीर्ण इमारतीमध्येच चालतो पशुवैद्यकीय दवाखाना  - Marathi News | Veterinary dispensary runs in a 55 years old dilapidated building in Ghatandra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटनांद्रा येथे ५५ वर्षापूर्वीच्या जीर्ण इमारतीमध्येच चालतो पशुवैद्यकीय दवाखाना 

इमारतीची दुरूस्ती न करताना नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. ...

विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा  - Marathi News | Farmers' morcha at Paithan tehsil for settlement of electricity problem | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा 

शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला आहे. ...