: परभणी संघाने सोमवारी आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चार गटांत उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या युथ गटात सोलापूर अजिंक्य ठरला, तर मुलींमध्ये सांगली अजिंक्य ठरला. मिनी गटात मुलांमध्ये मुंबई आणि मुलींच्या गटात सांगली ...
पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व ...
मराठवाड्याचा उदयोन्मुख प्रतिभावान क्रिकेटपटू सचिन धस याने केलेल्या शानदार नाबाद दीडशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने मुंबई येथे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध ४ बाद ३१९ अशी धावसंख्या रचताना आपली स्थिती ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा ... ...
दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्के ...
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत स्वतंत्रपणे टाकण्यात येणाऱ्या ‘समांतर’ जलवाहिनीची नवी निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचबरोबर समांतर जलवाहिनीचे काम सोडून दिलेल्या कंपनीने १३५ को ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून ...