औरंगाबाद : देवळाई परिसरात विसर्जन तलावालगत मोकळ्या जागेवर एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला असून, अर्धनग्न अवस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह पोलिसांना आढळून आला. ओळख पटू नये म्हण ...
येथे १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हास्तरीय इज्तेमा होत असून, याची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ...
महापालिकेचा पन्नास टक्के कारभार सध्या कंत्राटी कर्मचाºयांवर अवलंबून आहे. या कर्मचाºयांनी शंभर टक्के कामबंद केल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सिडको प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळताच मंगळवारपासून ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात केली. ...
मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ...
मराठवाड्यातील आरोग्य, आदिवासी मुलींचे उच्चशिक्षण, मुलींचे शिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, महिलांचे आरोग्य, कुपोषण या विषयांवर विविध तज्ज्ञ मंडळी अभ्यास करणार ...