शस्त्रक्रिया म्हटली की काही वर्षांपूर्वी अनेकांकडून सरळ नकार दिला जात असे. शस्त्रक्रिया एक आव्हानच ठरत होते. तासन्तास शस्त्रक्रियेत जात असे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील वेदना, धोका, वेळ आणि काही अंशी खर्चही कमी झाला आहे. शस्त्रक्रिये ...
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या केरळ येथील पर्यटकाची विसरलेली बँग पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने परत केली. या बँगमध्ये रोख ४५ हजार रुपये होते. ...
औरंगाबाद : शहरात आगामी आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना अवघ्या एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ९ अंशांनी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी किमान तापमान ७ अंश होते, तर चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान तापमान १६ अंश नोंदविल ...
घनकचरा व्यवस्थापनासह, शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे जनहित याचिकांद्वारे खंडपीठाचे लक्ष वेधले असता ‘शहरातील १५ लाख लोकांच्या जीवनाशी निगडित या अतिसंवे ...
शहराकडून वाळूज एमआयडीसीत येत असताना श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार झाडाला धडकून दोन तरुण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साऊथ सिटीजवळ घडली. ...