लढा नामविस्ताराचा : नामांतर लढ्यात अनेकांचे बलिदान गेले. अनेक जण शहीद झाले; पण आज या शहिदांच्या कुटुंबांचे काय? त्यांच्या पुनर्वसनाचे काय? इतक्या वर्षांनंतरही हा प्रश्न भेडसावतोय. सतावतोय. त्यांच्यासाठी ना शासन काही करतेय... ना गट-तट घेऊन बसलेले राजक ...
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने वर्चस्व राखताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. महाराष्ट्राने १४ आणि १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक मुली आर्टिस्टिक गटात महारा ...
उदयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन पठाण हिने ऐतिहासिक कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला कास्यपदक जिंकून दिले. शायन पठाण हिने ही कामगिरी महिलांच्या ८१ पेक्षा जास्त किलो वजन गटात केली ...
चेन्नई येथे ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला आहे. रवाना झालेला विद्यापीठाचा योगा संघ (पुरुष) : प्रशांत जमदाडे, अर्जुन दसपुते, सचिंद्र वाघमारे, य ...