जबरदस्त फार्मात असणारा बीडचा शैलीदार फलंदाज सचिन धस याच्या आणखी एका सुरेख खेळीच्या बळावर महाराष्ट्राने शनिवारी १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८ बाद २३० धावा फटकावल्या. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आजपासून सु ...
‘गीताबाई काय करता?’ असे विचारत जवळ आलेल्या चोरट्याने ५५ वर्षीय कमलबाई मारोती पाटेकर यांच्या गळ्यातील मिनी गंठणला एक हात घातला. दुसऱ्या हाताने त्यांचे तोंड दाबले. बेसावध असूनही कमलबार्इंनी एका हातात गळ्यातील गंठण घट्ट पकडल्याने चिडलेल्या चोरट्याने त्य ...
सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर तब्बल २ हजारांच्यावर नावावर भाजप, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, आप, विविध पक्षाच्या पदाधिकारी व मतदारांनी आक्षेप घेतले. यात काही मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात ग ...
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आलेख उंचावत असताना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात येत नाहीत. शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेशनिवारी दुपारी जि.प.समोर ढोलकी ...
घाटी रुग्णालयात शनिवारी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ज्या लिफ्टजवळ घडली होती, त्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. घटनेच्या दिवशी ही लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे बंद होत ...