अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहत असलेले संस्थेचे सचिव राजीव खेडकर यांना आगामी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले. ...
दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
तांत्रिक मुद्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी द्वितीय, तृतीय वर्षाला काही विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर ...