येथील गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) रिक्त ५४५ पदभरतीसाठी बी.ए., बी.कॉम., एलएल.बी., एम.एस्सी., एम.ए., बी.एड, इंजिनिअर, अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बेरोजगारीमुळे हे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आलेली प्रत्येक संधी अजमावून पाहत आहेत. नोंदणीकृत २ ...
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. ...
शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांस ...