गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर यांनी सांघिक कास्यपदक जिंकले. या स्पर्धेत महाराष्ट्राने फॉईल प्रकारात कास्यपदक जिंकले. कास्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्र ...
पुणे येथे ८ ते १४ फेब्रुवारीदरम्यान शालेय राष्ट्रीय सायकल स्पर्धेत औरंगाबाद येथील क्रीडा संघटक भिकन अंबे यांची शालेय राष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. भिकन अंबे हे राज्य सायकल संघटनेत खजिनदार आहेत, ...
जालना येथील प्रतिभावान महिला क्रिकेटपटू मीना गुर्वे हिची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. मीना गुर्वे हिने याआधीही आपल्या मध्यमगती गोलंदाजीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे. ...
विभागीय क्रीडा संकुलात सुधारणा व्हावी यासाठी येथील क्रीडा अधिकारी कसून प्रयत्न करीत असले तरी अद्यापही सुधारणेला वाव असल्याचे मत मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी याआधीही विभागीय ...