अजिंठा घाटात मक्याचा ट्रक, कापसाचा टेम्पो व कंटेनर, या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली व कापसाने भरलेला टेम्पो उलटल्याने अजिंठा घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला ...
संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर ...
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शाळेच्या मुख्याध्यापकावर सोयगाव पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे आणि गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांना रविवारी कायदेशीर नोटि ...
फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावर किनगाव फाट्यानजीक शनिवारी मध्यरात्री हायवा ट्रक व जीपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृत दोघेही तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी आहेत. ...