जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला. ...
: १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सात महिने अत्याचार करणारा सदाशिव ऊर्फ शिवा बाळा पुरी याला विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
बांधकाम व्यावसायिकाची ४५ कोटींची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा गुप्त मोबाईल नंबर मिळविण्यात मुंबई पोलिसांना यश आले आणि हा नंबरच बिल्डर विनोद सुराणा आणि संतोष मुथियानपर्यंत मुंबई पोलिसांना घेऊन गेला. ...
जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...
मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणीतील शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. ...