एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. ...
दुचाकीचा कट का मारला याचा जाब विचारणाऱ्या वकील पिता-पुत्रास मारहाण करून दुचाकी व घराची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री साऊथसिटीत घडली. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत महापालिकेने औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (दि.१५) खंडपीठात व्यक्तिश: हजर राहावे, असा आदे ...
राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे. साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच् ...