निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात ...
करमाड : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रात्रीची ड्यूटी करून घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शेंद्रा एमआयडीसीतील बीएसएनएल टॉवरजवळ गुरुवारी रात्री १०.३० वाजता घडली. अमोल उत्तमराव शिंदे (१९), असे मृताचे ...
औरंगाबाद : तिरळेपणा, डोळ्याची पापणी पडणे, पापण्यांची शस्त्रक्रिया, व्हिडिओंच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अविष्कारांची रेलचेल असलेल्या नेत्ररोग तज्ज्ञांच्या ३८ व्या राज्यस्तरीय परिषेदस शुक्रवारी प्रारंभ झाला. दिवसभर विविध सत्रे झाल्यानंतर ...
औरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ग्रंथालय अनेक वर्षांपासून बंद आहे. या ग्रंथालयातील पुस्ताकांचा विद्यार्थ्यांना कोणताही लाभ घेता ... ...