वेड्या झालेल्या या सरकारच्या डोक्याला ‘शॉक’ देण्याची वेळ आली आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. ...
माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणाºया माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आता हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र दुसरीकडे मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी राज्य शासनाने हा कायदाच संपविण्याच ...
महापालिकेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीवारी करण्याचा बेत मागील दोन वर्षांपासून आखण्यात येत होता. प्रत्येक वेळी यामध्ये वेगवेगळे विघ्न निर्माण होत होते. अखेर मंगळवार ३० आॅक्टोबर रोजी दहा गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद् ...
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ आवळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश निघाले. मात्र या आदेशानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी शांत बसले असून, पाणी अडविण्यासाठी नगर, नाशिकम ...
स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी, अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्रे पाठवून २०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली. ...
अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या साठ वर्षांच्या वृद्धाला विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी दहा वर्षे सश्रम कारावासासह विविध कलमांखाली एकूण दहा हजार रुपये दंड ठोठावला. ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन ... ...
वाळूज महानगर : परिसरात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून नावनोंदणीसाठी मतदारांत जनजागृती केली जात असल्याचे चित्र औद्योगिकनगरीत पाहावयास मिळत आहे. ...
औरंगाबाद : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात कोम्ंिबग आॅपरेशन राबविले. यामध्ये ३२३ वाहने, ५५ हॉटेल्स, लॉज आणि बारची तपासणी करण्यात आली. तसेच काही संशयितांची धरपकड करण्यात आली. ...
वाळूज महानगर : सिडको प्रशासनाने पाठविलेल्या मिनी क्रीडा संकुल हस्तांतरण प्रस्तावाकडे भारतीय खेल प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने हस्तांतरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. क्रीडा संकुलाचा काहीच उपयोग होत नसल्याने खेळाडू, प्रशिक्षकांसह नागरिकांमधून नार ...