वाळूज महानगर: करोडी शिवारातील विहिरीत सोमवारी २० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. गणेश अशोक बन्सोडे असे मृताचे नाव असून, तो दोन दिवसांपासून घाणेगाव येथून बेपत्ता होता. ...
वाळूज महानगर : दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर महावितरणकडून सक्तीचे भारनियमन केले जात असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ...
वाळूज महानगर : व्यायामशाळा मोडकळीस आल्याने मल्लांना जीव धोक्यात घालून कुस्तीचा सराव करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेवून स्थानिक ग्रामपंचायतीने नवीन व्यायामशाळा उभारणीचे काम हाती घेतले आहे. व्यायाम शाळेचे काम प्रगती पथावर असून, लवकरच याचे काम पूर्णत्व ...
वाळूज महानगर : दिवाळी सण तोंडावर आला असून, वाळूजमहानगरात फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी अटीची पूर्तता करताना विक्रेत्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे फटका विक्रेत्यांची घालमेल सुरु असून, व्यवसाय करावा की नाही, या निर्णयाप्रत विके्रते आले असल्याचे दिसून य ...
विश्लेषण : पवार-राज यांच्या जवळिकीतून काय घडते, हेही बघणे औत्सुक्याचेच ठरणार आहे. याचा नेमका फायदा कुणाला होईल, याबद्दलही राजकीय जाणकारांना कुतूहल आहेच. युत्या होतात, आघाड्या होतात, आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा असे राजकारणात सुरूच असते; पण ‘मनकी बात ...