ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या ...
शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजप ...
महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाज ...