सिग्नलवर थांबलेल्या कारला पाठीमागून जोराची धडक देत ५ प्रवाशांना जखमी करणाऱ्या शिवशाही बसचालकाविरुद्ध रविवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कंपनीच्या माजी कामगाराने मालकाच्या चुलत भावाचा लोखंडी फावडे डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत घडली. ...
खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. ...
राष्ट्रभक्तीने भारलेली जनता साश्रुनयनांनी सीमेवर शहीद झालेल्या जवानांना अखेरचा निरोप देते; पण काळाच्या ओघात या जवानाचे घर कसे चालते याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होते. मदतीच्या घोषणाबाजीनंतर शहिदाच्या पत्नीचा वेदनादायी प्रवास सुरू होतो. शासनाने वेगवेगळ्य ...
गुणवत्तेला प्रामाणिकपणा, शिस्तीबरोबर संधीची जोड मिळाली की, प्रतिकूल परिस्थितीही शरणागती पत्करते आणि कर्तृत्व उजळून निघते. याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे! लोकमत समूहातर्फे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ नामांकित पुर ...
महाराष्टÑातील १५, तर औैरंगाबाद विभागातील तब्बल पाच कारखान्यांनी उसाचे पैसे थकविले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे देणे प्रत्येक कारखान्याला बंधनकारक आहे. ...