बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.३०) राज्य शासनास दिले. ...
शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार (४३) यांना एकाने रस्त्यात अडवून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ...
दिवाळसणाच्या तोंडावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यापासून शहरात घरफोडीच्या घटना सलग सुरूच आहेत. खिडकी गँग अजूनही सक्रिय असावी असे मंगळवारी पहाटे झालेल्या चोरीच्या तीन घटनांवरून समोर आले. ...
औरंगाबाद : बीड बायपासवर सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले. ...
वाळूज महानगर : परिसरातील घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर मंगळवारी २७ वर्षीय कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेळ सापडला. भारत निवृत्ती आल्हाट (रा.विटावा) असे मृत कामगाराचे नाव असून, त्याच्या अंगावर जखमाच्या खुणा दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता ...