वाळूज महानगर : शिक्षण विभागाकडून ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकावर आॅनलाईन सेवा पुस्तिकेच्या नोंदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या सुटीवर विरजण पडत असल्यामुळे शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटत आहेत. ...
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावातील खाजगी गट नंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करताना सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे खाजगी गटनंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करु नका, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. सिडकोने सातब ...
शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले. ...
एरव्ही १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या बाजरीला मंगळवारी ‘सोन्याचे दिवस’आले. एका शेतकºयाने आणलेल्या बाजरीला हर्राशीत चक्क २४७५ रुपये भाव मिळाला. ...
वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. ३१) फेटाळला. ...