दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्यावर गोळी झाडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पाच महिन्यांनंतर बेगमपुरा पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. ...
नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड् ...
गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाºया पाण्याला सायंकाळी अचानक ब्रेक लावण्यात आला. १७ दलघमी म्हणजे ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. प्रत्यक्षात अवघा २ दलघमी विसर्ग केल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. ...
वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी होणार आहे. ...
कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांवर कायमस्वरूपी निरीक्षण ठेवण्यासाठी त्यांना इस्रायली कैद्यांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स टॅगिंग करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती कारागृह मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी येथे दिली. ...
वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने रांजणगाव, बजाजनगर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सातत्याचा अभाव असल्याने कारवाईला न जुमानता व्यवसायिकांकडून सर्रासपणे प्लास्टिक पि ...
युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली. ...
औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सूट मिळण्याच्या योजनेत सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्याप ...