घरात घुसून १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणारा आरोपी नारायण फकिरा कानडजे (२६, रा. सिल्लोड) याला विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. ३) ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. ...
केंद्रीय आयुष मंत्रालयाने बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंगसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवले आहे. यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ नोव्हें ...
बारी कॉलनी भागात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.एस. मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोबाईलद्वारे अनधिकृत नळ घेत असल्याचे फोटो मोबाईलवर काढण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरातील एमआयएम नगरसेवकांनी मोरे य ...
वाळूज महानगर: सिडको वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने हाल होत असून, नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. ...
वाळूज महानगर: कामगारांचा पीएफ थकविल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसीतील श्रेया लाईफ सायन्सेस या कंपनी मालकांसह एका ठेकेदाराविरुध्द शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : भालगाव येथील व्हिडीओकोन कंपनीत कंत्राटी पद्धतीवर असलेल्या जवळपास ५०० कामगारांनी थकित वेतनाच्या मागणीसाठी शनिवारी निदर्शने केली. स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन दिवसांत वेतन बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. ...
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत कामगारांना बोनस व वेतन मिळाल्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांना तासन-तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ...
वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे. ...
औरंगाबाद : खाजगी शिक्षण संस्थाचालकांनी पुकारलेल्या शाळा बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. यात मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला; मात्र इंग्रजी मा ...