दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करण्याची उत्सुकता असते. मात्र, गरीब कुटुंबांना पोटाची खळगी भरताना नवीन कपड्यांची खरेदी करणे शक्य होत नाही. ...
सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत मागील काही महिन्यांपासून जेमतेम पाणी पडत होते. त्यामुळे या भागातील तब्बल ४० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ...
दिवाळीच्या तोंडावर तरी बँकांमध्ये ‘रोख’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे होते; मात्र बाजारात नोटांचा तुटवडा असण्यास ८ नोव्हेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत असून, आजवर नोटाबंदीचा फटका जाणवू लागला आहे. ...
दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सेवा देणाºया एसटीच्या वाहक-चालकांना मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...
आॅईल कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची धमकी देत कैसर कॉलनीतील कलीम कुरेशी याच्याकडून दर महिन्याला एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ...