औरंगाबाद येथील सायकलपटू माधुरी निमजे यांनी चार महिन्यांत २००, ३००, ४०० आणि ६० कि.मी. सायकल चालवून नुकताच सुपर रँडोनियर्स किताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या औरंगाबादच्या पहिल्या सायकलपटू ठरल्या आहेत. ...
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गदायुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १० रौप्य आणि ४ कास्यांसह एकूण ३० पदकांची लूट करताना महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. चंदीगडने दुसरे व झारखंड संघने तिसरे स्थान पटकावले. ...
गरवारे क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत कम्बाईन बँकर्स आणि महावितरण संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. शैलीदार फलंदाज मिलिंद पाटील आणि संजय बनकर सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित किडनीथॉनमध्ये १0 कि. मी.मध्ये ओंकार गायकवाड, गायत्री गायकवाड, भास्कर कांबळे, माधुरी निमजे, अशोक अमाने व प्रियदर्शनी पाटील यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी. अंतरात नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लि ...