ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते. ...
पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ...
डॉ. अविनाश डोळस आंबेडकरी विचारांचे भाष्यकार होते. त्यापेक्षा त्यांनी या विचारांचा परिघ दलितांच्या पलीकडे शोषित, वंचितांपर्यंत विस्तारण्याचे काम केले. ...
वाळूज महानगर : बजाजनगरात स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, पाच सोसायटीतील महिला व नागरिकांच्या मदतीने श्री विसर्जन विहिरीची स्वच्छता करुन रंगरगोटी करण्यात आली आहे. ...
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबई ...
औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीचे प्रवाही, भारिप बहुजन महासंघाचे नेते तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. सायंकाळी भीमनगर भावसिंगपुरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर ह ...
वाळूज महानगर : बजाजनगर-वडगावची लोकसंख्या एक लाखावर पोहचली असून, या भागात केवळ तीनच स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे स्वस्त अन्न धान्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असते. स्वस्त अन्न धान्य मिळत नसल्यामुळे अनेक कामगारांना खुल्या बाजारातून महागड्या भ ...