वाळूज महानगर: वाळूज परिसरात सोमवारी भाजपा पदाधिकाºयांनी विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकºयांनी पदाधिकाºयासमोर दुष्काळाच्या व्यथा मांडत मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. ...
औरंगाबाद : शासनाकडून करार तत्त्वावर किंवा कोणतीही सवलत घेणाºया खासगी शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवरील विद्यार्थ्यांचे शुल्क मिळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुळातच शुल्क प्रतिपूर्तीवरून संस्थाचालक आणि ...
विश्लेषण : महापालिकेत प्रत्येक काम ‘डर’काळी फोडूनच होणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागरिकांच्या हिताची ही डरकाळी असेल तर आयुक्तांनीही वारंवार अशा पद्धतीने पुढाकार घ्यायला हवा. ...