औरंगाबाद : वाहतूक पोलीस आणि सेफ सिटी प्रकल्पात दररोज नवीन गमतीजमती घडत आहेत. हेल्मेट न घातल्याने मोटारसायकलस्वाराचा फोटो काढून घेतला अन् नोटीस मात्र दुसऱ्याच व्यक्तीला पाठविल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमो ...
औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशुचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशुचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशु या दोघांच्या जीवाला धोका असतो. परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ कलो वजना ...
वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यातून आठ दिवसांपूर्वी गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्याप शोध न लागल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहेत. चोरी गेलेला हायवा परत मिळावा,यासाठी महसूल विभागाने दिलेले पत्र घेण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच ...
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोरे चौकाच्या सुशोभिकरण व रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून कासवगतीने सुरु आहे. वाढीव मुदतीनंतरही या चौकाचे काम अपूर्णच असल्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहेत. या चौकातील मलबा व साहित्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून ...