एमजीएम क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत हायकोर्ट वकील आणि कॅन पॅक संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. ललन कुमार आणि सुनील भोसले सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने जि.प. संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा विजय जाधव सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. ...
घरची परिस्थिती बेताचीच. पण आईवडिलांनी कॅन्टिन चालवून मुलीचा नेमबाजीचा छंद जोपासला. ऊसनवारी करून तिच्या स्वप्नांना बळ दिले. आईवडिलांच्या कष्टाची सतत जाणीव ठेवत आंतरराष्ट्रीय नेमबाज म्हणून तिने स्वत:ला सिद्ध केलं. पुण्यात पार पडलेल्या खेलो इंडियात तिने ...
अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले. ...
शेंद्रा एमआयडीसीत शापुरजी पालोनजीच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपनीच्या वतीने विविध देखावे तयार करून कशा पद्धतीने सुरक्षेची काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखण्यात आले. ...
कामानिमित्त औरंगाबादेत आलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यात कार जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.४१ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे घडली. कारच्या इंजिनमधून धूर निघू लागता ...
सुमारे ४२६.२६ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस (भाग-३) राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यामुळे वार्षिक ५५ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. संपूर्णत: ठिबकद्वारे एकूण १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र व सुमारे ४० गावांना सिंचन पाण्याचा लाभ ...