अपघाताच्या घटनेमुळे ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले असताना बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले. परिणामी प्रवाशांचे नियोजन विस्कळीत ...
घराबाहेर खेळणाऱ्या तीनवर्षीय चिमुकलीला कुरकुरे खाण्यास देऊन एका महिलेने तिचा अपहरणाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री सातारा परिसरातील आमराई कॉलनीत घडली. यावेळी सजगतेने चिमुकलीच्या पालकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने मोठा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
अर्जुन खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही. ...