: सिडको एन-६ परिसरातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्र परिसरातील कामासाठी कंत्राटदारावर कृपादृष्टी ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने आगाऊ रक्कम अदा केली. मात्र, काम पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
‘नम्रतेत देव आहे. नम्र बना, सुखी नव्हे, समाधानी बना,’ असा मूलमंत्र आज आपल्या खास शैलीतील कीर्तनातून ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दिला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. ...
मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राज्य कर्करोग संस्थेचा दर्जाप्राप्त शासकीय कर्करोग रुग्णालयात पायाभूत सुविधा उभारणी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीला मंजुरी मिळाली आहे. ...