मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सहा महिन्यांत सुरू होईल. रेल्वेकडून करण्यात येणाºया कामात पर्यटन मंत्रालयाकडून होणारे काही कामे जोडण्यात आली आहेत. त्याची एजन्सी नेमण्यात आली आहे. रेल्वेस्टेशनवर आणखी चार सरकते जिने बसविण्यात येणार आहेत, ...
रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. ...
सेफ्टी टँकचे दूषित पाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट लावल्याची तक्रार केल्याचा राग धरुन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. ...
दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने शुक्रवारी गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अखिल भारतीय टी-२० दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजस्थानवर ५ गडी राखून मात करीत विजे ...
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२0 क्रिकेट स्पर्धेत मसिआने बीमटा संघावर ९ गडी, तर जि. प.ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर संघावर १२ धावांनी आणि जॉन्सनने बजाज आॅटोवर ३ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात मधुर पटेल, सचि ...