दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रुपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई सुरू आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नव ...
अपघाताना आळा घालण्यासाठी बीड बायपासवरील जड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जड वाहनांमुळे बायपासवर होणारे अपघात अडीच महिन्याच्या कालावधीत घटल्याचे समोर आले. ...
बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे फायनान्स कंपनीकडून दोन मोबाईल खरेदी करून २३ हजार ४२२ रुपयांची फसवणूक के ल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
औरंगाबाद : गुंतवणुकीच्या रकमेवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने हजारो लोकांना गंडविणाऱ्या हिरा ग्रुप आणि हिरा गोल्ड कंपनीविरोधात सिटीचौक ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. ...
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अखेर घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या केवळ खड्डेमय रस्त्यावर पॅचवर्क केले जाणार असून, संपूर्ण रस्त्याच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. ...
वाळूज महानगर : वाळूजसह परिसरातील संभाव्य पाणीटंचाई, चारा छावण्या सुरु करणे, रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे नियोजन करुन कृती आराखडा तयार करणे आदी विषयांवर शनिवारी मराठवाडा पाणी परिषदतर्फे आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. ...
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघात सत्र सुरुच असून, शुक्रवार एफडीसी कॉर्नरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या क्लिनरचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे. ...
वाळूज महानगर : सिडकोत अतिक्रमण होत नाही अशी सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. पण सध्याची स्थिती पाहता हा समज चुकीचा ठरत आहे. घरमालकांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरी वसाहत भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने व ...