वाळूज महानगर: एमआयडीसीने महाराणा प्रताप चौक रुंदीकरणानंतर सुरु केलेले मोरे चौक रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. रविवारी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...
करमाड : आॅल इंडिया पयाम-ए-इंसानियत फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित ‘आपला समाज आपली जबाबदारी’ या विषयावर श्बाभुलगावकर (महंत) शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. ...
शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारीसह दरमहा ३३ हजार रुपये नफा देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. १२ जानेवारी २०१७ रोजी संजयनगर, बायजीपुरा येथे झालेल्या या फसवणूकप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...
अनैतिक देहव्यापार करण्याच्या उद्देशाने नातेवाईकच चारवर्षीय मुलीचे अपहरण करीत असल्याचा संशय खुद्द चिमुकलीच्या वडिलांनाच आला. त्यांनी अपहरणक र्त्यांचा पाठलाग केला. मात्र, अपहरणकर्ते चिमुकलीला कारमध्ये बसवून सुसाट निघाल्याचे पाहून वडिलांनी पोलीस नियंत्र ...
वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनीलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. साऊथसिटी येथील जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील ९ कोटी रुपये खर्चाच्या कामांचा मार्ग निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने मोकळा झाला आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या घाटीतील वसतिगृह, ग्रंथालयाचे ...
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने आवाहन करुनही मालमत्ता व पाणी कर न भरणाºया नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय वाळूज ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यानुसार कर थकवलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई करत ३० नळ कनेक्शन कापून पाणीपुरवठा बंद केला आहे. ...
निसर्गाच्या कुशीत :निसर्गाने दीर्घायुष्य दिलेले कासव मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अल्पायुषी ठरू लागले आहे. खाण्यासाठी, पाळण्यासाठी, जादूटोणा, नदीतील वाळू उत्खनन, पाणी प्रदूषण, मासेमारी आदी कारणांमुळे कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली ...
मराठवाडा वर्तमान : २०१४ च्या सत्तापालटात सोशल मीडियाचा निर्विवाद मोठा वाटा आहे. त्या अर्थाने नरेंद्र मोदी केवळ देशाचे पंतप्रधान नाहीत, तर सोशल मीडियाचे महाराजा आहेत. कधीकाळी उदारपणाला म्हणजेच ‘दाता’ या शब्दाला महत्त्व असायचे. आता ‘दाता’च्या ठिकाणी ‘ड ...