मद्यपानाचा जाब विचारल्यामुळे पत्नीचा जाळून खून करणारा तिचा पती राजू रघुनाथ दाभाडे (३५, रा. घारेगाव एकतुनी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी (दि. १९) जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. ...
महाराष्टÑ शासनाने २०१५ पूर्वीची बांधकामे अधिकृत करून द्यावीत, असे आदेश मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. महापालिकेकडून यासंदर्भात जोरदार कारवाईही सुरू आहे. शेकडो प्रस्ताव मनपाच्या नगररचना विभागात दाखल होत आहेत. बांधकामे अधिकृत करून द ...
सुखना नदीपात्रातील ड्रेनेजलाईनच्या मॅनहोलमधून मोटारीने पाणी उपसा करण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू, तर अन्य चौघे अत्यवस्थ झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी उमेश कावडे (२८, रा. चिकलठाणा) यांचा मंगळवा ...
वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमने हिसकावून घेतल्यानंतर विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे संभाव्य उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वत: जलील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार असल्याच ...