औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्ध ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना भेटण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. ...
: अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकतीच एक बैठक नागसेनवनात होऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड हे होते. ...
औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण ...