मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न प ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुंडलिकनगर परिसरातील हुसेन कॉलनीत शनिवारी मध्यरात्री एमआयएम आणि भाजपा कार्यकर्त्यांत जुन्या वादातून जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. ...
किरकोळ कारणावरुन ४५ वर्षीय गॅरेज चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी वडगाव कोल्हाटी येथे घडली. याप्रकरणी दोघा भावाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कंपनी टाकण्यासाठी माहेरवरुन २५ लाख रुपये आण असे म्हणून ३० वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या आठ जणाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...