आत्मप्रेरणेचे झरे : शाळेच्या विकासासाठी स्वत:ची तीन एकर बागायती जमीन विकणाऱ्या व थेट पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांना शिक्षणविकासासाठी साकडे घालणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्याध्यापक सचिन सूर्यवंशी यांची मुलाखत. ...
मराठवाडा वर्तमान : शुगरलॉबीला समांतर टँकरलॉबी मराठवाड्यात पूर्वीपासूनच कार्यरत आहे. तथापि, यावर्षी या टँकरलॉबीचे बळ वाढणार आहे. पाण्याचा व्यापार आतापासूनच जोमात असून बाटलीबंद पाणी, सुटे जार या माध्यमातून या व्यवसायाचे मूल्यवर्धन झालेले आहे. खासगी टँक ...
आपल्या नद्या, आपले पाणी : नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे नदी ...
आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत; परंतु त्याच वेळी मोबाईलवर तासन्तास गेम खेळणे, इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियावर व्यस्त राहण्याने डोळ्यांवर परिणाम होत आहे. ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला चीन वकिलातीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१) भेट दिली. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. चीनमधील शेन झेन विद्यापीठाशी २२ डिसेंबर रोजी सामंजस्य करार केला जाणार आहे. ...
लसीकरणानंतर काही कारणांनी बालकांना बाधा झाल्यास संबंधित दोषी आणि कंपनीवर गुन्हे दाखल करून कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत पाच दिवसांत चार लाखांवर बालकांना गोवर- रुबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २० मुलांना बाधा झाली. परंतु कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे ...