एटीएममधून काढलेल्या २० हजार रुपयांपैकी १४ हजार रुपयांच्या फाटक्या (दोन हजारांच्या सात नोटा) नोटा ग्राहकाच्या हातात पडल्या. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर घडला. ...
वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
फुलंब्री (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्याची जमीन तलाठ्याने दुस-याच्या नावावर केली म्हणून शेतकºयाने आत्महत्या केल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रसिद्ध करताच उपविभागीय अधिका-यांनी चौकशी सुरूकेली आहे. ...