परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी रद्द केले. ...
तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून सिल्लोड शहरात ३ खाजगी रुग्णालयात सोमवारी ८ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एकाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून ७ रुग्ण सिल्लोड शहरात उपचार घेत आहेत. ...
वाळूज महानगर : साजापूर शिवारात अन्न व औषधी प्रशासनाने एमआयडीसी वाळूज पोलिसांना सोबत घेऊन सोमवारी छापा मारत ४० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दीपककुमार डाले याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळूज महानगर : वाळूजजवळ रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरचे सील फोडून ५२ हजार रुपये किमंतीचे ३२ बिअरचे बॉक्स लांबविणाऱ्या दोघांना सोमवारी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी वाळूज येथील दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ...