काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरुन ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल. ...
वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. ...