हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली. ...
सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना चक्क रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली. ...
औरंगाबाद : कृषी विभागातील अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ‘आत्मा’अंतर्गत राबविण्यात येणारा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) बंद करण्यात आला आहे. ...
बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद् ...
चितेपिंपळगाव : कृषी विभागाच्या वतीने मौजे मंगरूळ आणि गारखेडा नंबर २ येथे जागतिक मृदा दिनानिमित्त बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मौजे मंगरूळ आणि गारखेडा नंबर २ येथे ७५७ शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण ...
केवळ कायदे करून समाज बदलत नाही. तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो, असे मत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ...