येथील संत ज्ञानेश्वर उद्यानामधील संगीत कारंजे मागील दहा दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
आॅक्टोबर ते फेब्रुवारी २०१७ -१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीतील सिल्लोड तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या ५१ पराभूत उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी विहित कालावधीमध्ये निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे आगामी ५ वर्षांसाठी अपात्र ठरवून निव ...
जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा डोक्यात टिकासच्या दांड्याने वार करून खून करणाºया बापाविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सिल्लोड तालुक्यातील वरूड येथे ही घटना घडली. विजय ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उभारण्यात येणाऱ्या भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापर्यंत पोहोचला आहे. ...
२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली. ...