खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आण ...
घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात यावा, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सोमवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली. यावेळी घाटी आणि दूध डेअरीच्या जागेवर एमसीएच विंगचा स्वतंत्र प्रकल्प होईल ...
दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरात घडली. ...
प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई मंदावल्याने घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेतेही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे वाळूज महानगर परिसरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे. ...