सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची योग्य काळजी घ्यावी, त्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून द्यावे. प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द होऊ नये यासाठी ठोस पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी आज शालेय विद्यार्थ ...
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक १२ डिसेंबर रोजी नगरसोल ते नांदेडदरम्यान पाहणी आणि विविध कामांचे उद््घाटन करणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून कामे करण्यात आली. ...
घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाला लेन्स आणि आवश्यक साहित्यांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून हे साहित्य मिळत नाही. परिणामी, लायन्स क्लबसह इतर संस्थांची मदत घेण्याची ...
राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने ठेवला. भाजपला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या क्षणाला शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या मुद्यावर विजयी पक्ष ...
छोट्या व्यापाऱ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारण्याचा तर मोठ्या संस्थांना भरमसाठ शुल्क आकारण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने मागील दहा वर्षांपासून संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्याची यशस्वी परंपरा यावर्षीही राखली आहे. ...