दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव हे बुधवारी रोटेगाव रेल्वेस्थानकाला भेट देणार आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून स्थानकाच्या साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधा व रेल्वेबा ...
पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून २२७ रस्त्यांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर करण्यात आला असून, सोयगाव तालुक्यात २२७ रस्ते आता या योजनेतून मोकळा श्वास घेणार आहेत. ...
आधुनिक युगात यात्रा, उरुस आदींच्या माध्यमातून लोककला जिवंत ठेवणे आव्हान असतानाच स्थानिकांच्या त्रासामुळे शेकटा येथून परत जाण्याचा इशारा पुणे येथील कुंदा पाटील पुणेकर यांनी मंगळवारी दिला. ...
नरसिम्हा आॅटो कंपोनंट या कंपनीने कामगारांचा तीन महिन्यांचा पीएफ थकविल्याप्रकरणी कंपनी मालक दिलीप नरहरराव धारुरकर यांच्याविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शेतजमिनीतून माती आणि मुरूम उपसा करून तेथे कंत्राटदार शेततळे बांधून देणार आहे. शेतकऱ्यांनी होकार दिला तरच करार करून महामार्गांसाठी शेतातील माती, मुरूम उपसून तेथे शेततळे बांधून देता येईल. ...