बेकायदेशीर निधी जमवून पारनेर आणि निघोज पोलीस ठाण्यांचे सुशोभीकरण केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुशोभीकरणावर केलेला खर्चाचा अहवाल सकृत्दर्शनी बनावट असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. ...
लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली. ...
दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला. ...
आजारांवर औषधोपचारांसह ज्येष्ठांना कुटुंबियांनी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब दिली पाहिजे, असा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. ...
अन्न व औषधी प्रशासन आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बुधवारी रात्री साजापुरात छापा मारुन जवळपास पावणे दोन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. ...