शहरातील गरजा आणि समस्यांचा विचार करुन इतर शहरांच्या धर्तीवर त्वरित पार्किंग धोरण तयार करावे. त्याचा पूर्तता अहवाल सहा आठवड्यात खंडपीठात सादर करावा, असाआदेश मुख्य न्यायमूर्र्ती नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांनी दिला. ...
देशभरातील विविध तज्ज्ञांकडून विद्यापीठाचे गुणवत्ता परीक्षण करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी समितींनी विविध विभागांना भेटी दिल्या. या सर्व पाहणीचा अहवाल शनिवारी (दि.१५) देण्यात येणार आहे. ...
सरपंच व ग्रामसेवक यांना खड्डे पाहणीचे निमंत्रण देवूनही ते न आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शुक्रवारी चक्क दोन गाढवांना घेवून रस्त्यावरील खडड््याची पाहणी करीत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ...
शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी मदत लागते ते किती? खरीप हातून गेला. रबीसाठी थोडीफार तयारी करायला लागणारे दोन-चार हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नाहीत. ...