आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत. ...
‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली. ...
शिक्षणानिमित्ताने शहरात राहणाऱ्या केनियन तरुणाने सुदानी मैत्रिणीच्या घराचे दार तोडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ५ एप्रिल रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. तरुणीने त्याचा प्रतिकार करताच त्याने तिला मारहाण करून जिवे मा ...
गुढीपाडवा सण शनिवारी वाळूज महानगरसह परिसरात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...