हरवलेली माणसं : ती शहरभरात भेटेल तिथं काम करून हल्ली कशीबशी पोटापुरते दोन पैसे गोळा करण्यासाठी सकाळी सात वाजताच घराबाहेर पडते. तिच्या लेकरांना साखरझोपेतच अलविदा करून कामाच्या शोधात शहरभर दहा-वीस रुपये घेऊन भेटेल त्या घरी धुणीभांडी, साफसफाईचे काम करत ...
आपल्या नद्या, आपले पाणी : गेल्या उन्हाळ्यात नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पाण्यात फार मोठी घट झालेली दिसली. अनेक जागी नदीत जे काही पाणी उरले होते ते हिरव्यागार शेवाळाने भरलेले होते. नंतर जुलै महिन्यात थोडा पाऊस पडल्यावर नदीच्या पाण्यात थोडी वाढ झाली; प ...
आत्मप्रेरणेचे झरे : साने गुरुजी कथामाला हा मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगणारा उपक्रम आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर हा उपक्रम समर्थपणे पुढे नेणाऱ्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील शिक्षिका कल्पना हेलसकर यांची या महिन्यातील स ...
मराठवाडा वर्तमान : गेली साडेचार वर्षे ‘मन की बात’ सुरू होती. हिंदी कंबरपट्ट्यातील निकालानंतर आता ‘जन की बात’ पुढे आली. कदाचित केंद्राच्या मनमानीला ब्रेक बसेल किंवा ‘चीत भी मेरी, पट भी मेरी’ म्हणणारे सरकार ‘हवा में बाते’ करतील. कदाचित जुमलेबाजीही होईल ...
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे. ...
गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचे आमिष देऊन शहरातील जवळपास २४०० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक करणाºया हिरा ग्रुपच्या व्यवस्थापक नौहिरा शेख यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कोटार्तून वॉरंट मिळवून मुंबईच्या कारागृहातून अटक केली. न्यायाल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर’ या घोषणेप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेला औरंगाबाद शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले. मनपा प्रशासनाच्या उदास ...
स्मार्ट सिटी योजनेत महापालिका २३ डिसेंबरपासून शहर बस सेवा सुरू करणार आहे. एस.टी. महामंडळाच्या सहकार्याने बससेवा सुरू होणार असली तरी मनपा उद्यापासून बसची मार्केटिंग शहरात करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बस सजवून ठेवण्यात येईल. तब्बल आठ दिवस हा उपक्रम सुरू ...