माळीवाडा-आसेगाव शिवारात सीताफळ व बोरं तोडण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत पडला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी कुणी पाहिले नाही म्हणून तो दहा दिवस विहिरीतच होता. सुदैवाने बाजूच्या शेतातून जाणाऱ्या एका ‘देवदूता’ने त्याला सुखरूप बाहेर काढले. ...
आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, या भीतीपोटी जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. बांधकाम विभागाने तब्बल २५ कोटी ९४ लाख रुपये खर्च करून ...
मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे. ...
शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १ ...
‘राफेल विमान खरेदीत सातत्याने किंमत लपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून घटनात्मक व कायद्याने निर्मित संस्थांवर घाला घातला जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच चुकीच्या माहितीवर आधारित निकाल दिला. आता विश्वास तरी कुणावर ...
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रिक्त जागांची गंभीर स्थिती असून, ही प्रशासनातील कमकुवत बाजू आहे. प्राध्यापकांच्या १०५ आणि कर्मचाºयांच्या २७५ जागा रिक्त आहेत. हीच समस्या मोठी आहे. विज्ञान विद्याशाखेतील अनेक श ...
पैठणगेट येथील एका टपरीवर तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या खिशातील सात हजार रुपये हिसकावून नेणाºया कुख्यात भु-या उर्फ वाजीद बबलू कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा घाटीतील पोलिसांच्या सतर्कतमुळे क्रांतीचौक पोलिसांच्या हाती लागला. ...
धनगर समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण व गोपीचंद पडळकर युवा मंचतर्फे बजाजनगर येथे रविवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ...